एल.आय.सी. 'कन्यादान ' योजने अंतर्गत आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी किंवा मुलीच्या लग्नासाठी फंड कसा निर्माण करायचा ?
समजा आपणास
आजपासून 25 वर्षानंतर आपल्या मुलीच्या लग्नासाठी 25 लाख रुपये जमा करायचे आहेत. तर
वर्षाला किती रुपयांची बचत करावी लागेल? [2500000 ÷ 25
= 100000 ] म्हणजे दरवर्षी वर्षाला १ लाख रुपये जमा करावे लागतील.
आता एल.आय.सी.
योजनेत आपला हा 25 लाखाचा फंड
कसा जमा होतो ते पहा .
या योजने अंतर्गत आपण वर्षाला फक्त 46000/- जमा करायचे. आणि एल.आय.सी. आपल्या खात्यात वर्षाला 66520/-
जमा करेल.
महणजे वर्षाला आपल्या
खात्यात एकूण रु.1,12,520/-
जमा होतील.
असे 22 वर्षे वार्षिक 1,12,520/- प्रमाणे 24,75,440/- जमा होतील. 23, 24, 25 व्या वर्षी आपल्याला कोणत्याही प्रकारची रक्कम भरायची नाही. माञ एलआयसी 23-24 आणि 25 व्या वर्षी वार्षिक 66,520/- जमा करेलच !!! म्हणजे या तीन वर्षात आपण शून्य रुपये भरणार पण एलआयसी या तीन वर्षांत एकूण 1,99,560/- आपल्या खात्यात जमा करणार. 25 वर्षानंतर 24,75,440/- +1,99,560/- असे 26,75,000/- मिळतील. हा फंड
आपण आपल्या मुलीच्या लग्नासाठी किंवा आपल्या मुला मुलीच्या शिक्षणासाठी वापरु शकता. फंड जमा करणाऱ्या
व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला
तर काय? अशावेळी पुढील फंड कसा
जमा करणार ? अपेक्षित उद्दिष्टे कशी साध्य होणार? मलीच्या लग्नासाठीचा फंड कसा जमा होणार???
या सर्व प्रश्नांची
उत्तरे या योजनेतच आहेत.
जर व्यक्तीचा अकाली
अपघाती मृत्यू झाला तर एल.आय.सी. वारसांना 20,00,000/- रुपयांची मदत करेल. जर मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला
असेल तर 10,00,000/- मदत करेल. मत्यूनंतर मुदतपूर्ती पर्यंत ( 25 वर्षे पूर्ण होई पर्यंत ) एलआयसी वार्षिक
66,520/-
रुपये भरतच राहील. फड जमा करणाऱ्या व्यक्तीचा 46000/-
चा हप्ता पण एलआयसीच
भरेल. अशा प्रकारे वार्षिक 1,12,520/- फंड जमा होतच राहील. महणजेच 25 वर्षानंतर मुलीला 26,75,000/- मिळतीलच. विशेष म्हणजे व्यक्तीच्या मृत्यूपासुन ते मुदतपुर्ती पर्यंत
एलआयसी वार्षिक 1,00,000/- शैक्षणिक खर्च सुद्धा देत
राहील. आपला फंड विना खंड जमा होईलच .
म्हणजे मुलाच्या शिक्षणासाठी किंवा मुलीच्या लग्नासाठी फंड उभा करण्याचे आपले जे उद्दिष्ट आहे ते कुठल्याही परीस्थित पुर्ण होईलच, अशी ग्वाही देणारी ही योजना आहे.
टीप:- कमीत कमी मासिक १००० रुपये भरून सुद्धा आपण या योजनेत
सहभागी होऊ शकता.
यासाठी आवश्यक कागदपत्रे: 1.
आधार कार्ड 2. पॅन कार्ड / शाळा सोडल्याचा दाखला 3.
दोन फोटो
No comments:
Post a Comment