LIC’S EMPLOYER EMPLOYEE SCHEME is a Welfare Scheme to take care of Employees & retain them.LIC’S EES Scheme, It’s a Time to Reward Employees. LIC’S EMPLOYER EMPLOYEE SCHEME IS A BONANZA FOR CORPORATE SECTOR! When person dies there will be a three deaths. Husbands dies, Father dies, and Income dies. First two are not replaceable but third one can be safeguarded. जब किसी व्यक्ति की मृत्यु होती है तो तीन की मृत्यु होती है. पति, पिता और आय. पहले दो को वापस नहीं लाया जा सकता है.लेकिन तीसरे को हम लाइफ इन्सुरंस से सुरक्षित कर सकते है.

Thursday 13 December 2018

My LIC Policy Check List

My LIC Policy Check List
1
मी माझी पॉलिसी सुरक्षित ठिकाणी ठेवली आहे . I have kept the Policy bond in a safe place.
2
मी माझ्या पॉलीसितील नामांकन असलेल्या व्यक्तीला पॉलिसी बद्दल तसेच पॉलिसी ठेवलेल्या ठिकाणाबद्दल माहिती दिलेली आहे. I have informed nominee ( nearest relative) where the bond is kept
3
मी पॉलीसितील सर्व अटी, नियम आणि फायदे तपासलेले आहे. I have checked the Policy details, terms and conditions within the Policy bond
4
मी एलआयसी पॉलिसी नंबर, हप्ता भरण्याची तारीख, हप्त्याचा प्रकार  आणि प्रीमियम  माझ्या डायरीत नोट केले आहे. I have noted the policy number in my diary /Cell phone along with due dates and premium amount
5
मी एलआयसी शाखेचा पत्ता तसेच टेलिफोन नंबर माझ्या डायरीत लिहून ठेवला आहे.                          I have noted the Branch  office address & contact no. in my diary
6
मी एलआयसीचा आयव्हीआरएस तसेच कस्टमर झोनचा  नंबर आपल्या डायरीत लिहून ठेवली आहे.          I have noted LIC IVRS/Customer Zone telephone number
7
जर भविष्यात माझ्या राहत्या पत्यात बदल झाला तर मी त्याची  एलआयसी शाखेत नोंद करणे आवश्यक आहे, हे मला समजले आहे. I have understood that in my own interest I should keep LIC informed about my change in address, phone number, e-mail-id.
8
जरी मला प्रीमिअम नोटीस नाही मिळाली तरी मला वेळेवर प्रीमिअम भरले पाहिजे हे मला समजले आहे.     I have noted that I should pay premium even if I have not received the premium notice
10
मी माझ्या मुलांच्या  पॉलिसीमध्ये प्रीमिअम वेवर बेनेफिट रायडर घेतलेला आहे I have taken PWB          ( Premium Waiver Benefit) rider in child policy
11
मी माझ्या सर्व पॉलिसी  एलआयसीच्या  कस्टमर पोर्टलला रजिस्टर केलेल्या आहे. I have registered my LIC policies with LIC customer portal.
13
क्लेम सेटलमेंट सोपे आणि जलद होण्यासाठी,मी माझे बँक खात्याचे सर्व डीटेल्स  एलआयसी शाखेत दिलेले आहे.  I have submitted NEFT (Bank a/c details) to LIC Office for easy and fast and claim settlement.



No comments:

Post a Comment

NRI CLICK ON IMAGE